मुरबाड मधील सोनावळे ग्रामस्थांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेतला पुढाकार

मुरबाड । प्रतिनीधी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनो या आजाराने थैमान घातले असताना ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनावळे गावच्या ग्रामस्थांनी लग्न सोहळ्या मधे अनेक लोक एकत्र येत असतात . यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी स्वच्छता राखण्यासाठी प्रवेश द्वारावर मोठी पाण्याची टाकी लावून त्या ठिकाणी सॅनीटायझर, हॅन्डवॉश उपलब्ध करुन ठेवले होते . अशा प्रकारे प्रत्येक गावात जर स्वच्छतेचे प्रयत्न व्हायला पाहीजेत असे मत या वेळी ग्रामस्थ विजय भोईर यांनी सांगीतले. ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सूद्धा या उपक्रमाचे कौतुक कैले सोनावळे ग्रामस्थांनी, विवाहसोहळ्याच्या कार्यक्रमात, आलेल्या वहाडी मंडळीला आणी सर्वच प्रमुख पाहुन्यानां, कोरोनाचा संसर्ग टाळन्यासाठी, मंडपाच्या बाहेर, प्रवेशद्वाराजवळ एक पाण्याची टाकी आणी हॅन्डव्वाश बसवून, आपले हात स्वच्छ धुवा आणी कोरोनापासून आपली व इतरांची सुटका करा, सध्यास्थितीला असा संदेश सर्वजनतेला पोहोचविनाय, सोनवळे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांचे तालुक्यांत अभिनंदन होत आहे असाच रेल्वेस्थानकाचे जे एस डब्लूसंदेश मुरबाड तालुक्यातीलसर्वच ग्रामपंचायतने देऊनजनतेला कोरोनाच्या भीतीपासून वाचवले पाहिजे असा संदेश वेळी दिला.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...