फार्महाऊस वरील गर्दीने ग्रामस्थ चिंतेत

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील फार्म हाऊसवर बाहेर गावाहून आलेल्यांची संख्या वाढल्याने गावा गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा फार्मवर पोलिस व डॉक्टरांनी नजर ठेवावी असी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मुरबाड तालुक्यात मुंबई, ठाणे, कल्याण आदी शहरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची भीती वाढू लागल्याने संचार बंदी घालण्यात आल्याने शहरात रहाणे व फिरणे बंद झाल्याने तर कोरोनाच्या भितीने शहर सोडून आपल्या फार्महाऊस त्रंबकेश्वर येथे ढगांच्या गडगडाट वर येणाऱ्याची गर्दी वाढ लागली आहे. या गर्दी मुळे कोरोनाची भिती निर्माण झाल्याने ग्रामिण भागातील लोकांच्या मनात भिंती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींनी आप- आपल्या गावाच्या सिमा बाहेरगावाहन येणा-यां साठी बंद केलेल्या असल्या तरी फार्मवर गडगडाट दुपारी पावनेचार येणा-यांची संख्या वाढू लागल्याने चित्तेत वाढ होत आहे. ग्रामस्थांचे फोन आल्यास फार्महाऊसवर डॉक्टरांची टीम पाठवून खातरजमा केली जात आहे. - दत्तात्रय बोराटे (पोलीस निरीक्षक, मुरबाड पोलीस ठाणे)



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...