खासदार श्री.कपिल पाटील यांनी दिला सिंगापूरमधील अडकलेल्या _भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा ।

भिवंडी : भाजपाचे भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा श्री.कपिल पाटील यांच्या माध्यमातून सागर विमानतळावर अडकलो ल्या महाराष्ट्रातील ३७ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांच्या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत खासदार श्री.कपिल पाटील यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकर साहेब यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून खासदार श्री.कपिल पाटील यांना पत्र पाठवून, संबंधित विद्यार्थ्यांना सिंगापूर येथील भारतीय वकिलातीकहून साह्य केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सिंगापूर विमानतळावर महाराष्ट्रातील ३७ विद्यार्थी अहकल्याचे वृत्त समजताच खासदार कपिल पाटील यांनी तातहीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला होता. आज रात्री सर्व विद्यार्थी भारतीय वेळेनुसार रात्रौ १०:१० च्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतत आहेत. माणुसकीसाठी.... लाभलेला माणुसकीच्या दुनियतेतला सामान्य जनसेवक म्हणजेचं श्री.कपिल पाटील



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...