पंचायत समितीचे छंपरचे पलासटर पुन्हा कोसळले, सुदैवाने महिला शिपाई वाचल्या

कल्याण : कल्याण पंचायत समितीचे छंपरचे प्लास्टर पुन्हा कोसळले महिला शिपाई सुदैवाने वाचलया, तसेच नागरिक ही वाचले. गामीण भागातील मिनी महापालिका म्हणून तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पंचायत समिती होय ,पंचायत समितीची ईमारत फार जूनी असून मोडकळीस आली आहे, त्या मुळे ईमारतीचया छंपरचे पलासटर नेहमीच अधून मधून पडते, त्या मुळे काही विभाग ईतर भागा मध्ये हाळविणया आले आहेत. दि,१९ माचै गुरुवारी दुपारी तीन वाजता गटविकास अधिकारी यांच्या दालनाच्या बाजुचे छंपरचे पलासटरचे दोन मोठे तुकडे जोरात खाली पडले, तेथे उपस्थित आसलेल्या महिला शिपाई सुदैवाने वाचलया ,अनयथा मोठा अपघात झाला असता पंचायत समितीच्या नवीन ईमारतीचे घोगंडे अनेक महिने भिजत असून , नागरिकांचा किंवा काम करणाऱ्या कमैचारी यांचा अपघात झालया नंतर नवीन ईमारत बांधणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे,



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...