पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ५ अनमोल विचार

महाराष्ट्राच्या हितासाठी झटाया कर्तृत्ववान व्यक्तींना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. | मुंबईतील वरळी येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होत. आप्पासाहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. आप्पासाहेबांनी ५ अनमोल विचार मांडले :


१. मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले | विचार देतो. माणसाचं कर्तव्य नेमके काय, हे प्रत्येकाला सांगतो. / मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची गरजही नाही. शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि करवून घेणार - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी.


२. संताची वचने वाचायला हवे. जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत. मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म आहे. चांगल्या विचारांतून लोकांचे भले केले - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी.


३. मन उत्तम असेल, तर देशही चांगला घडू शकतो - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी.


४. आपण कसे फसले जातो, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार महत्वाचे - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी.


५. आपण अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...