रिलायन्स फाऊंडेशन मार्फत पशुसंवर्धन विषयी शेतकऱ्यांना ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन
पालघर : सध्या भारतासमोर असलेल्या करोना विषाण च्या संकटामध्येही रिलायन्स फौंडेशन हे विविध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात नहमाच अग्र स्थाना ठरलल आह ,अशाच पाश्वभूमा चा विचार करता रिलायन्स फौंडेशन चे प्रकल्प अधिकारी तेजस डोंगरिकर व पालघर जिल्हा कार्यक्रम सहाय्यक निरंजन घुले यांनी ठडायल आऊट कॉन्फरन्सठ या पद्धतीने पशुधना चे पालक याना एकाच वेळी पशुसंवर्धन विभागाचे विकास अधिकारी डॉ.हेमंत रवींद्र पिचड(मानिवली,वाडा) व डॉ आसावळे(कर्डस, वाडा)यांनी मार्गदर्शन केले. तसेच मनोज कामडी(उमेद कार्यालय,जव्हार) यांनीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कॉन्फरन्स अंतर्गत विशेषत: या महामारीच्या परिस्थिती मध्ये जनावरांचे पोषण आहार व चारा व्यवस्थापन ,जनावरांना सांभाळताना घ्यायची काळजी, जनावरांचे आरोग्य व रोग त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय ,लसीकरण,उन्हाळ्यांत घ्यावयाची काळजी या बाबतचे शेतकऱ्यांना ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. तसेच काही शंका असल्यास शेतकऱ्यांना अधिक माहितीकरीता, टॉल फ्री नंबर १८०० ४१९ ८८०० संपर्क साधण्याचे आवाहन रिलायन्स फाऊंडेशन मार्फत करण्यात आले.