बारवी धरण जलपूजन कार्यक्रम
बदलापूर - कुळगाव-बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका तसेच उल्हासनगर,ठाणे , कल्याण-डोंबिवली,मिराभाईंदर या महापालिकांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून पाणी स्वयंचलित दरवजातून वाहू लागल्याने स्थानिक आमदार श्री.किसन कथोरे साहेब,मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , सहा अभियंता म.औ.वि.म.यांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन करण्यात आले.