EWS आरक्षण नको - मराठा समाज   


ठाणे: मराठा आरक्षण स्थगिती नंतर सरकारने मराठा समाजासाठी EWS आरक्षण लागू करण्याची घोषणा केली होती परंतु मराठा समाजाला EWS  आरक्षण मान्य नाही ते आरक्षण मराठा समाजासाठी देऊ नये असे सरकारला सांगण्यात  आले. तसेच मराठा समाजासाठी ज्या योजना आहेत त्याचा फायदा मराठा समाजासाठी झाला पाहिजे , मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यत कोणतेही भरती घेऊ नये ,तसेच महामंडळ, सारथी,वसतिगृह या योजनेत ला सरकारने जी योजना केली त्या बद्दल अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. 


या बैठकीला छत्रपती संभाजी  महाराज ,नरेंद्र पाटील,संजय लाखे पाटील, राजेंद्र कोडरे ,महेश राणे, युवराज सूर्यवंशी, गणेश काटकर,राजेंद्र दाते पाटील,सचिन तोडकर,संजीव भोर,तुषार जगताप,अप्पा कुडेकर, आबा पाटील,अंकुश कदम,वीरेंद्र पवार,राजन घाग,करण गायकर,गणेश कदम,चित्रे पाटील,विलास सुद्रीक,प्रशांत भोसले ,रमेश चौधरी , ऍड संतोष सूर्यराव ,शरद देशमुख, जगनाथ काकडे, चेतन शेलार, शरद तुंगार, इत्यादी समनव्यक उपस्थित होते


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...