नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नाने अंडरग्राऊंड, डेनेज लाईनसाठी निधी मंजूर 


  टिटवाळा : कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक ९ येथील भाजपच्या कार्यसम्राट नगरसेविका व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नाने टिटवाळा शिवाजी चौक ते विंधा मंदीर शाळा बस स्टॉप पयैत परिसरापयैत दोन्ही बाजूला डेनेज लाईन नाला साठी  महापालिका प्रशासना कडे पाठपुरावा करुन १०.लाख रुपये निधी मंजूर करून घेतला, उपस्थित पाहुण्यांचा हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला, परिसरात अंडर ग्राऊंड ड्रेनेजलाईन नसल्यामुळे सर्व सांड पाणी रस्त्यावरून वाहत होता. त्याबाबत नागरिकांना विचारले असता आम्हाला या गोष्टींचा मोठया प्रमाणात त्रास असून आपण आमची ही समस्या सोडावा अशी विनंती नागरिकांनी केली होती. तेव्हा येथील पाहणी केल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडे पाठपुरावा करून १० लक्ष निधी मंजूर करून घेतला, छञपती शिवाजी महाराज चौक रेल्वे स्टेशन ते विद्यामंदिर शाळा बस डेपो मांडा टिटवाळा पर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन चे काम मंजूर करून घेतले . 


या कार्यक्रमाला नगरसेविका सौ उपेक्षा शक्तीवान भोईर, वॉर्ड अध्यक्ष गजानन मढवी, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश खांबोरकर ,मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, सौ स्वप्ना दिक्षित, प्रभा आयगर, श्री राहुल चाटूफळे, भूषण बापट,चंद्रकांत धापाटे सर, विश्वनाथ भोईर, किरण पाटील,समाधान पाटील, संतोष दिक्षित, प्रवीण पटेल अशुतोष पवार,इत्यादी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक  सदर कार्यक्रमास उपस्थित होते


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...