खडवली ग्रामपंचायत उपसरपंच पदावर राष्ट्रवादीचे दत्तात्रय जाधव यांची निवड


कल्याण:  तालुक्यातील खडवली वावेघर ग्रामपंचायत उपसरपंच पदावर राष्ट्रवादीने बाजी मारली असून. दत्तात्रय जाधव अकरा विरुद्ध सहा मताने विजय झाले आहे. विशेष म्हणजे भाजपा दहा सदस्य असूनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले .


दत्तात्रय जाधव राष्ट्रवादीचे नेते रमेश जाधव यांचे कनिष्ठ बंधू असून. माजी सभापती दर्शना जाधव यांचे पती आहे .सर्वांशी मनमिळावू राहणारे दत्तात्रय जाधव हे विजयी झाल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे. " आपण ग्रामपंचायत च्या सर्व मूलभूत प्राधान्य देणार ".असल्याचे जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...