बदलापुरात बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लागली आग
बदलापूर: बदलापुरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लागली आग लागली असून ही आग रात्री ९वाजताच्या सुमारास आग लागल्याचे प्रथमदर्शी कडून सांगण्यात येत आहे ..दरम्यान या भीषण आगीत संपूर्ण एटीएम सेंटर जळून खाक झाले आहे ...आग कश्याने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.. मात्र या अचानकपणे लागलेल्या आगीमुळे येेथील परिसरातील रहिवाशी तसेच हे एटीएम इमारतीच्या तळमजल्यावर असल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे
हा सगळा प्रकार प्रथमदर्शी पाहिलेल्या महिलेने आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क केले असून त्या नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून बोलविले...